शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : लस न घेता बाजारात फिरल्यास दंड; ४५ पेक्षा अधिक वय असणाऱ्या नागरिकांवर महापालिका करणार कारवाई

ठाणे : बनावट आयडीकार्ड प्रकरणात शिवसेनेच्या बड्या नेत्याचा हात; अविनाश जाधव यांचा गंभीर आरोप

राजकारण : Corona vaccination: केंद्राकडून ४५ वर्षांवरील नागरिकांसाठी पाठवलेल्या लसींचा ठाकरे सरकारमधील मंत्र्यांकडून होतोय गैरवापर

राष्ट्रीय : CoronaVirus News: तिसऱ्या लाटेचा धोका असलेल्या चिमुरड्यांच्या लसीचं काय?; तज्ज्ञ डॉक्टरांनी दूर केली चिंता

छत्रपती संभाजीनगर : Corona Vaccine : आता औरंगाबादमध्येही ‘ड्राईव्ह इन व्हॅक्सिन’; सोमवारपासून महापालिका राबविणार उपक्रम

राष्ट्रीय : Zydus Cadila: मोठी बातमी! 'झायडस कॅडिला'च्या 'अँटिबॉडी कॉकटेल'ला वैद्यकीय चाचणीची परवानगी

राष्ट्रीय : CoronaVirus : शाब्बास सूनबाई! 75 वर्षांच्या सासऱ्याला कोरोनाची लागण, सुनेनं पाठीवर बसवून गाठलं रुग्णालय! 

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus : इंग्लंडमध्ये 'डेल्टा'चा परिणाम; लॉकडाऊन असूनही दैनंदीन कोरोना रुग्ण संख्येत एका आठवड्यात 49% वाढ

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! कोरोनामुळे पतीचा मृत्यू, धक्क्याने पत्नीची गळफास घेऊन आत्महत्या; दीड महिन्यांचं बाळ झालं पोरकं

राष्ट्रीय : Corona vaccination: ग्रामस्थांनी कोरोनावरील लस नाकारली, जिल्हाधिकाऱ्यांनी गावची वीज कापली; रेशनही केले बंद