शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : लस तयार करणाऱ्या कंपन्यांना हवं तेवढं सहकार्य केंद्र सरकारने केलं- पंतप्रधान नरेंद्र मोदी

राजकारण : Narendra Modi Live: लसीकरणाची जबाबदारी राज्यांना का दिली; मोदींनी सांगितले यामागचे 'राजकारण'

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : खासगी रुग्णालयांना लसीवर १५० रूपयांपेक्षा अधिक सेवा शुल्क घेता येणार नाही - पंतप्रधान

राष्ट्रीय : Narendra Modi: मोठी बातमी! देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं कोरोना लसीकरण मोफत, केंद्रानं घेतली जबाबदारी; मोदींची घोषणा

राष्ट्रीय : Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत लस ही सुरक्षा कवचाप्रमाणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी

राष्ट्रीय : उत्तर प्रदेश: मुलायम सिंह यांनी घेतली कोरोना लस; उपमुख्यमंत्री म्हणाले, अखिलेशजी आता माफी मागा

राष्ट्रीय : मोफत लसीकरण, अनलॉक की आर्थिक पॅकेज? नेमकी काय घोषणा करणार पंतप्रधान मोदी?

मुंबई : केंद्र सरकारने तंबी दिल्याने अदर पुनावाला लंडनला जाऊन बसले; मुश्रीफांचा गंभीर आरोप

राष्ट्रीय : Narendra Modi: मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदी सायंकाळी 5 वाजता देशवासियांना संबोधित करणार

वाशिम : १५ दिवसांत लसीचे ३० हजार डोस मोफत देण्याचा संकल्प