शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

छत्रपती संभाजीनगर : मोफत म्हणताच कोरोनाच्या बूस्टर डोसवर उड्या ! दोन दिवसांत 3 हजार ४४२ जणांनी घेतली लस

राष्ट्रीय : Corona Cases in India: देशात सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण, 49 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : आता कोरोनासाठी नेझल स्प्रे, जाणून घ्या कोण वापरु शकतं? आणि कसा वापरायचा?

पुणे : पुणे महापालिकेकडून ६८ दवाखान्यांमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक डोस

मुंबई : मुंबईत आजपासून कोविड लस अमृत महोत्सव, ३० सप्टेंबरपर्यंत मिळणार विनामूल्य डोस

मुंबई : मुंबईत उद्यापासून कोविड लस अमृत महोत्सव

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: नेदरलँडमध्ये आढळला कोरोनाचा नवीन 'सेंटॉरस' व्हेरिएंट; तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता

महाराष्ट्र : Eknath Shinde : कोरोना बूस्टर डोस मोफत देण्याच्या देशव्यापी मोहिमेची महाराष्ट्रात संपूर्ण अंमलबजावणी करणार

पुणे : पुणे शहरात पावणेचार लाख नागरिक ‘बूस्टर’च्या प्रतीक्षेत

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : सर्वांना बूस्टर डोस मिळणार मोफत, १५ जुलैपासून विशेष मोहीम