शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

बीड : कोरोना लसीकरण: संचालकांकडून डॉक्टरांचे कौतूक अन् जिल्हाधिकाऱ्यांकडून कारवाईचा इशारा

पुणे : Booster Dose: फुकटच्या ‘बूस्टर’ची सुई आवडे सर्वांना; मोफत झाल्यापासून डाेस घेणाऱ्यांमध्ये तिपटीने वाढ

आरोग्य : कोविशिल्डचा साठा होणार मुदतबाह्य

राष्ट्रीय : Corona Vaccination : धक्कादायक! एकाच सिरिंजने तब्बल 30 विद्यार्थ्यांना टोचली कोरोना लस; उडाली खळबळ

पुणे : Booster Dose: पुण्यात दहा दिवसांत तब्बल एक लाख नागरिकांना ‘बूस्टर’

ठाणे : ठाणे जिल्ह्यात अवघ्या ९ टक्के नागरिकांनी घेतला बुस्टर डोस

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! सलग तिसऱ्या दिवशी 21 हजार नवे रुग्ण, मृतांच्या आकड्याने वाढवली चिंता

पुणे : Booster Dose: बूस्टर मिळतोय फुकट, तरी लसीकरणाकडे पाठ; पुण्यात ५ दिवसांत १९ हजार जणांनी घेतला लाभ

छत्रपती संभाजीनगर : मोफत म्हणताच कोरोनाच्या बूस्टर डोसवर उड्या ! दोन दिवसांत 3 हजार ४४२ जणांनी घेतली लस

राष्ट्रीय : Corona Cases in India: देशात सलग तिसऱ्या दिवशी 20 हजारहून अधिक नवे कोरोना रुग्ण, 49 जणांचा मृत्यू