शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Nasal Vaccine : स्वातंत्र्यदिनी खूशखबर! कोरोनाच्या लढाईला मोठं यश; भारताच्या पहिल्या Nasal Vaccine चं ट्रायल पूर्ण

अन्य क्रीडा : Cincinnati Open:नोव्हाक जोकोविचला कोरोनाची लस न घेणं पडलं महागात; सिनसिनाटी ओपनमधून झाला बाहेर 

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाचा हाहाकार! 'या' राज्यात सापडला ओमायक्रॉनचा नवा व्हेरिएंट; लस घेतलेल्यांनाही होतोय संसर्ग

राष्ट्रीय : IMP: कोविशील्ड, कोव्हॅक्सिन घेतलेल्यांनाही आता 'Corbevax' बूस्टर डोस घेता येणार

राष्ट्रीय : भोंगळ कारभार! 5 महिन्यांपूर्वी मृत्यू झालेल्या महिलेला दिला कोरोनाचा बूस्टर डोस, मेसेजने खळबळ

आंतरराष्ट्रीय : Corona Virus : चीनमध्ये कोरोना नियंत्रणाबाहेर! सान्या शहरात 80 हजारहून अधिक पर्यंटक अडकले; लॉकडाऊनची घोषणा

राष्ट्रीय : देशात कोरोनाची नवीन लाट? केंद्राने 'या' राज्यांना केले सतर्क; रुग्णसंख्येत वाढ!

आरोग्य : बापरे! Monkeypox आणि Corona चा डबल अटॅक; देशात वेगाने वाढतोय धोका, 'अशी' घ्या काळजी

राष्ट्रीय : Baba Ramdev : बूस्टर डोसनंतरही कोरोनाचा संसर्ग हे मेडिकल सायन्सचं अपयश; रामदेव बाबांचं विधान

पुणे : पुण्याच्या 'बीजे' वैद्यकीय महाविद्यालयातील लॅबचा राज्यात डंका; सर्वाधिक काेराेना चाचण्या