शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccine : बापरे! 200 डोस आणि 1000 लोक, कोरोना लसीकरणासाठी चेंगराचेंगरी; नंबर मिळवण्यासाठी लोकांची झुंबड

राष्ट्रीय : CoronaVirus : लस नव्हे गंगाजल ठरू शकतो कोरोनावरील सर्वात स्वस्त उपचार, BHUच्या डॉक्टरांचा मोठा दावा

राष्ट्रीय : '... लस आली नाही', राहुल गांधींच्या ट्विटवरून राजकीय वातावरण तापले

आंतरराष्ट्रीय : ब्राझीलकडून कोव्हॅक्सिन करार रद्द | Brazil Cancels Covaxin Purchase Deal | Covid |International News

आंतरराष्ट्रीय : Coronavirus : सिंगल डोस लस डेल्टासह प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी, जॉन्सन अँड जॉन्सनचा दावा

राष्ट्रीय : Coronavirus : नवीन व्हॅक्सिन पॉलिसी ठरली फायदेशीर! मे महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये दुप्पट लसीकरण

आंतरराष्ट्रीय : चिनी लसींमुळे जगभरातील ९० देशांना पस्तावा!

मुंबई : ‘त्या’ दहा लसीकरण शिबिरांत केला सलाइन वॉटरचाच वापर

मुंबई : केंद्रातून येणार लसींचा साठा; लसीकरण आजपासून सुरळीत

आंतरराष्ट्रीय : आमच्या लसी स्वीकारा अन्यथा...; भारताचा युरोपियन युनियनला इशारा