शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : भय इथले संपत नाही! हिवाळ्यात येणार कोरोनाची नवी लाट; 'या' ठिकाणी वाढले रुग्ण, परिस्थिती गंभीर

वर्धा : आता ना आम्हा भीती, लसीकरणाची मंद गती

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात ७५ दिवसांत ६८ हजार जणांनी घेतला बूस्टर

आरोग्य : Corona Virus : चिंताजनक! वायू प्रदूषणामुळे 30 टक्क्यांनी वाढतो कोरोनाचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

वाशिम : कोरोनाची नाही उरली भिती, मोफत बुस्टरलाही मिळेना गती; जिल्ह्यातील ४.९३ लाख लाभार्थी वंचितच

चंद्रपूर : 11 लाख 94 हजार नागरिक आरोग्याबाबत बेफिकिर

आरोग्य : Covid-19, Oxygen: 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने मोबदला द्यावा'; समितीच्या अहवालात मागणी

नागपूर : कोरोनाविरोधातील लढ्यात उत्तम कामगिरी; पंतप्रधानांकडून नागपूरच्या पारिचारिकेची प्रशंसा

गोंदिया : गोंदिया : उरले फक्त २३ दिवस, बूस्टर डोस घेणारे लाखही नाहीत

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! हिवाळ्यात कोरोनाचा खतरनाक व्हेरिएंट येणार; तज्ज्ञांची धडकी भरवणारी भविष्यवाणी