शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : Corona Alert: सिंगापूरहून पुण्यात आलेली महिला कोरोना बाधित; नव्या व्हेरिएंटची लागण?

पुणे : चीन, जपान, ब्राझील अमेरिका देशांमध्ये कोरोनाचा उद्रेक; राज्यात बूस्टर घेणाऱ्यांंच्या संख्येत वाढ

मुंबई : आला कोरोना, बूस्टर डोस द्या ना! लसीकरण केंद्रांवर वाढत आहे लोकांची गर्दी 

मुंबई : कोरोनाच्या दहशतीने बूस्टर डोसला ‘बूस्टर’; देशात दुपटीने वाढले तिसरी लस घेणाऱ्यांचे प्रमाण

कोल्हापूर : कोल्हापुरात कोरोना लसीचे ३७ हजार डोस झाले मुदतबाह्य, नव्याने २० हजार डोसची मागणी

राष्ट्रीय : रुग्णालयांमध्ये कोविड बूस्टरची मागणी वाढली, CoWIN वर मिळत नाही अपॉइंटमेंट!

पुणे : Covid Nasal Vaccine: आता खासगी रुग्णालयातही नाकातून कोरोनाची लस

राष्ट्रीय : ‘कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस घेतलेल्यांना नेझल व्हॅक्सिन घेता येणार नाही’

राष्ट्रीय : कोरोना लसीचा दुसरा बूस्टर डोस द्या! डॉक्टरांचे थेट केंद्र सरकारला साकडे

राष्ट्रीय : Nasal Covid vaccine Price: 'भारत बायोटेक'कडून कोरोनाच्या 'नेझल लसी'ची किंमत जाहीर, जाणून घ्या किती येईल खर्च!