शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Corona Vaccination : एकच डोस पुरून उरणार, ‘स्पुतनिक लाइट’ पुढील महिन्यात दाखल होणार!

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination : अमेरिकेत पुढच्या महिन्यापासून मोफत बुस्टर डोस

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination : फायझर, ॲस्ट्राझेनेकाचा डेल्टाविरुद्ध प्रभाव कमी; ऑक्सफर्ड विद्यापीठाचे अध्ययन

राष्ट्रीय : CoronaVirus : देशात ५० कोटींहून अधिक कोरोना चाचण्या, उपचार घेणारे घटले; ३६ हजार रुग्ण

ठाणे : CoronaVirus : ठाणे जिल्ह्यात २२४ कोरोना रुग्णांची वाढ, सहा जणांचा मृत्यू

आंतरराष्ट्रीय : Coronavirus: मोठा खुलासा! कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटविरोधात फायजर अन् कोविशील्ड लस कमी प्रभावी

कल्याण डोंबिवली : मनसेनं केलं मोफत लसीकरण; 150 पेक्षा अधिक फोटोग्राफर्स झाले सहभागी

कल्याण डोंबिवली : मनसेनं करून दाखवलं! जागतिक छायाचित्र दिना'निमित्त मनसेकडून फोटोग्राफर्सचे मोफत लसीकरण

फिल्मी : गोकुळधाम सोसायटीत होणार कोविड-19 लसीकरण,वॅक्सीन घेण्यासाठी करणार प्रेरित

क्राइम : पनवेलमध्ये कोविशिल्ड लशीचा काळाबाजार; गुन्हे शाखेकडून एकाला अटक