शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

नागपूर : लसीसंबंधी डेटा विकसनशील देशांसाेबत शेअर केला जावा; प्रा. ॲडा याेनाथ यांची मागणी

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! अवघ्या 29 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; आरोग्य विभागात खळबळ

परभणी : Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी

राष्ट्रीय : Covid-19: परदेशातून आलेल्या नागरिकांमध्ये आढळले 11 प्रकारचे ओमायक्रॉन सब व्हेरिएंट

पिंपरी -चिंचवड : Pimpri Chinchwad | नाकातून कोरोनाचा बूस्टर डोस घेण्यासाठी मोजा ९९० रुपये!

सांगली : सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात कोरोना लसीचा साठाच नाही!, बूस्टर डोससाठी लसीकरण केंद्रांवर गर्दी

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादेत दोन वर्षांनंतर प्रथमच कोरोना लसीकरण बंद; मनपाने केली ७५ हजार लसींची मागणी

राष्ट्रीय : कोरोनाचा उद्रेक, देशात अलर्ट! मोदी सरकार मोठा निर्णय घेणार? दुसरा बुस्टर डोस घ्यावा लागणार?

व्यापार : ३ डोस : पाॅलिसीत सूट, इरडाईची विमा कंपन्यांना सूचना

पुणे : Corona Alert: सिंगापूरहून पुण्यात आलेली महिला कोरोना बाधित; नव्या व्हेरिएंटची लागण?