शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : कोरोनाची लागण झालेले लोक होताहेत 'हार्ट पेशेंट', ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही; एम्सचा दावा

कल्याण डोंबिवली : कोविड काळात ‘जीवरक्षक’ ठरलेल्यांना भंगाराचा भाव

कोल्हापूर : नाकावाटे घ्यायची कोरोना लस कोल्हापुरात उपलब्ध

मुंबई : नाकावाटे घ्या बुस्टर डोस; वर्ष १८ ते ५९ मधील पात्र नागरिकांना मिळणार लस

फिल्मी : 'द व्हॅक्सिन वॉर'च्या कलेक्शनवर विवेक अग्निहोत्री म्हणाले - 'भगवद्गीता आणि प्लेबॉय मासिक'

फिल्मी : विवेक अग्निहोत्रीची मोठी घोषणा, 'व्हॅक्सीन वॉर'च्या एका तिकिटावर एक तिकीट फ्री

व्यापार : कोविड लस बनवणारी भारत बायोटेक करणार ४००० कोटींची गुंतवणूक, पाहा फार्मा कंपनीचा प्लॅन

मुंबई : आफ्रिकेत जाताय, यलो फिवरची लस घेतली का? प्रवासाच्या आधी १५ ते २० दिवस घेणे गरजेचे

महाराष्ट्र : महाराष्ट्राचं वास्तव: १,२१७ माता अन् १६,००० बालमृत्यू; तरीही लस का नको?

राष्ट्रीय : Corona Virus :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने वाढवलं टेन्शन; लस घेतलेल्यांनाही धोका?, जाणून घ्या, किती खतरनाक?