शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : काळजी घ्या! कोरोना रुग्णांची संख्या ८०० च्या जवळ पोहोचली, २४ तासात ५ जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : वेगानं पसरतोय कोरोनाचा जेएन.1 सब-व्हेरिअंट, AIIMS नं सांगितलं ही लक्षणं दिसताच व्हा सावध!

राष्ट्रीय : कोरोनाच्या नवीन JN.1 व्हेरियंटमुळे कर्नाटकात तिघांचा मृत्यू तर केरळमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ

राष्ट्रीय : कोविड पुन्हा भारतात हातपाय पसरतोय; लसीच्या चौथ्या डोसची गरज आहे का? तज्ज्ञ सांगतात...

आरोग्य : सावधान! केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शकतो कोरोना! रिपोर्टमधून धक्कादायक दावा

पुणे : Corona Virus: पुण्यात आढळले ‘जेएन१’ चे ३ रुग्ण; राज्यात जेएन १ रुग्णांची संख्या १० वर

अमरावती : धामणगावचा तरुण कोरोनाग्रस्त, आठ महिन्यांत पहिल्या रुग्णाची नोंद; नऊ नमुने तपासले

राष्ट्रीय : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे लाट येणार नाही, दोन-तीन आठवड्यात सारं सुरळीत होणार!; तज्ज्ञांचे मत

पुणे : घाबरू नका, काळजी घ्या! मास्क वापरा, जेएच १ व्हेरिएंट साैम्य; तानाजी सावंत यांची माहिती

नागपूर : नव्या व्हेरियंटचा सामना करण्यासाठी ६० वर्षांवरील नागरिकांसाठी बुस्टर डोस; कोराना ‘जेएन.१’ व्हेरियंटसाठी मनपा यंत्रणा सज्ज