शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Akhilesh Yadav : कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

व्यापार : १०० वर्षांपेक्षा जुना इतिहास, Reliance इतकं मार्केट कॅप... Covishield लस तयार करणाऱ्या कंपनीची कहाणी

आंतरराष्ट्रीय : धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    

आरोग्य : चिंताजनक! लाँग कोविडचा सामना करणाऱ्यांना अनेक आजारांचा धोका; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

महाराष्ट्र : कोविड लसीमुळे लोकांना शुगर, BP, हृदयविकाराचा त्रास; प्रणिती शिंदेंचा मोठा दावा

जरा हटके : या व्यक्तीने घेतले कोरोनाचे 200 पेक्षा जास्त डोस; शास्त्रज्ञही झाले चकीत

पुणे : कोरोना सहव्याधीग्रस्तांना तीन दिवस ‘रेमडेसिव्हिर’, रुग्णांच्या उपचाराचा प्राेटाेकाॅल निश्चित

राष्ट्रीय : कोरोनाची पुन्हा धास्ती; जेएन.१ व्हेरिएंटच्या रुग्णांची संख्या १००० च्या पुढे!

राष्ट्रीय : काळजी घ्या! वेगाने पसरतोय कोरोनाचा JN.1 सब व्हेरिएंट; रुग्णसंख्या 196 वर

मुंबई : खोकला आणि कोरोना पूर्वतयारीने गाजविले वर्ष, आरोग्य क्षेत्रात विविध घडामोडी