शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 

राष्ट्रीय : कोविड लसीमुळे अचानक मृत्यू नाही, संसदेत ICMR रिपोर्ट सादर; 'या' ५ कारणामुळे मृत्यू

आंतरराष्ट्रीय : कोरोना काळात केलेली व्हॅक्सीनची मदत; 'हा' देश PM मोदींचा सर्वोच्च पुरस्काराने करणार सन्मान

बीड : अरे वा ! कोरोनानंतर घटले साथरोगाचे रुग्ण; उपाययोजनांचा डोस आला कामी

राष्ट्रीय : बाबा रामदेव यांना दणका; पतंजलीच्या 'कोरोनील' औषधाबाबत उच्च न्यायालयाने दिले स्पष्ट निर्देश

आरोग्य : अलर्ट! 84 देशांमध्ये कोरोना पॉझिटिव्हिटी रेट वाढला; अमेरिकेत वेगाने पसरतोय नवीन व्हेरिएंट, जाणून घ्या किती आहे धोकादायक? 

आरोग्य : आता भारतात मिळणार डेंग्यूची लस; ICMR ने सुरू केली तिसऱ्या टप्प्यातील चाचणी...

राष्ट्रीय : ‘कोव्हॅक्सिन’ लस घेतलेल्यांमध्येही रक्ताच्या गुठळ्या, श्वसनमार्गात संसर्ग

राष्ट्रीय : आता कोव्हॅक्सिनचे साईड इफेक्ट्स समोर आले; केस गळती, त्वचा विकार आणि मासिक पाळीच्या समस्या...

पुणे : आम्ही काेविशिल्डचा धाेका २०२१ मध्येच सांगितला हाेता; सीरम इन्स्टिट्यूटचे स्पष्टीकरण