शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine : गुड न्यूज! १० एप्रिलपासून १८ वर्षांवरील सर्वांना मिळणार कोरोना लसीचा बूस्टर डोस

आरोग्य : कोरोना बूस्टर डोसचा फायदा; डेल्टाच्या 3 दिवस आधी बरे होतात ओमायक्रॉनचे रुग्ण - स्टडी

मुंबई : Corona Vaccination: कोरोनाविरोधातील लसीकरणामध्ये  मुंबईकर अव्वल; तर ठाणेकर पिछाडीवरच

पुणे : दिलासादायक! सध्या नायडू रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण नाही

पुणे : Adar Poonawalla Coronavirus Vaccination : ज्यांना प्रवास...; कोरोना लसीच्या बूस्टर डोसबाबत अदर पूनावाला यांचं मोठं वक्तव्य

राष्ट्रीय : WHO नं Covaxin च्या पुरवठ्यावर घातली बंदी, भारत बायोटेकनं दिलं स्पष्टीकरण...

आंतरराष्ट्रीय : Corona Vaccination: बापरे! एक, दोन नव्हे, तब्बल ८७ वेळा घेतली कोरोना लस; समोर आलं धक्कादायक कारण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाच्या संकटात आनंदाची बातमी; गेल्या 24 तासांत 913 नवे रुग्ण; 715 दिवसांतील नीचांक

राष्ट्रीय : Coronavirus Update: भारत बायोटेकची घोषणा! कोव्हॅक्सिन लसीचे उत्पादन तात्पुरते कमी करणार; नेमके कारण काय?

गोंदिया : 12-14 गटात 59 टक्के लसीकरण