शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

महाराष्ट्र : २३२ लहानग्यांचा कोरोनाने घेतला बळी, तिन्ही लाटांमधील मृत्यूविश्लेषण अहवालातील माहिती

राष्ट्रीय : दिल्लीत सलग दुसऱ्या दिवशी ३०० कोरोना रुग्ण; रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचे प्रमाण वाढले 

आरोग्य : ब्रिटनने मॉडर्नाच्या लसीला दिली मंजुरी; आता 6 ते 11 वयोगटातील मुलांना मिळणार डोस

राष्ट्रीय : Corona Virus: कोरोना पुन्हा वाढवतोय टेन्शन, देशात आजही १ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद

राष्ट्रीय : 'कोरोनाचे नवीन व्हेरिएंट्स येतच राहतील, घाबरण्याची गरज नाही', डॉ. एन. के. अरोरा यांचे मत 

राष्ट्रीय : PM Modi on Coronavirus : कोरोना गेलेला नाही, माहित नाही पुन्हा हा 'बहुरूपी' कधी डोकं वर काढेल - पंतप्रधान

राष्ट्रीय : Corona Vaccine: दिलासादायक बातमी! 'Covishield' लसीच्या किंमतीत घट; आता ६०० रुपयांऐवजी...

राष्ट्रीय : कोरोना लसीच्या बूस्टर डोससाठी नवीन नोंदणी करावी लागणार नाही, शुल्क 150 रुपयांपेक्षा जास्त नाही

राष्ट्रीय : १८ वर्षांवरील सर्वांना उद्यापासून बूस्टर डोस, खासगी लसीकरण केंद्रावर उपलब्ध हाेणार

सोलापूर : प्रतिसादाअभावी सोलापूर महापालिकेने बंद केली खासगी लसीकरण केंद्रे