शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus News: देशात कोरोनाची चौथी लाट येणार? कोविशील्ड घेतलेल्यांची चिंता वाढली; पण...

राष्ट्रीय : रोज १००० हून अधिक नवे रुग्ण, एका व्यक्तीपासून दोन व्यक्तींना लागण; दिल्लीत चौथ्या लाटेला सुरुवात?

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : बापरे! IIT मद्रासमध्ये कोरोनाचा विस्फोट; 55 रुग्ण आढळल्याने खळबळ, आरोग्य सचिव म्हणतात...

राष्ट्रीय : तिसऱ्या लाटेत सत्तरीतील बाधितांचे अधिक मृत्यू; मृत्यू विश्लेषण अहवालातील माहिती

संपादकीय : तो पुन्हा येतोय...? आता कोरोनाची ही तिसरी लाट येणे परवडणारे नाही

राष्ट्रीय : ओमायक्रॉनचा नवीन उपप्रकार अधिक संसर्गजन्य; प्रसाराचा वेगही मोठा; सावध राहण्याची सूचना

राष्ट्रीय : Coronavirus In India : “आपल्याकडे बूस्टर डोस देण्यास आधीच उशीर, महासाथीच्या वेळेसारखी नियामक संस्थांनी तत्परता दाखवावी”

राष्ट्रीय : Corona Vaccination: चौथ्या लाटेआधीच! आता ५ ते ११ वर्षांमधील मुलांचे लसीकरण; Corbevax च्या मंजुरीसाठी शिफारस

राष्ट्रीय : ओमायक्रॉनच्या 9 व्हेरिएंट्सचा दिल्लीत कहर, जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये मोठा खुलासा

राष्ट्रीय : देशात कोरोना रुग्ण २४ तासांत दुप्पट; दिल्लीत मास्क वापरणे पुन्हा बंधनकारक