शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा 'सुपर स्पीड'! देशात गेल्या 24 तासांत 3324 नवे रुग्ण; 40 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : Covid Cases India Updates: कोरोना पुन्हा भरवतोय धडकी! गेल्या २४ तासांत देशात ३,३७७ नवे रुग्ण; ६० जणांचा मृत्यू

राष्ट्रीय : वाढत्या कोरोना संसर्गामुळे नव्या लाटेची भीती! डॉक्टर म्हणाले, कोरोना संपला असे समजू नये

आरोग्य : CoronaVirus : कोरोनाचा पुढचा व्हेरिअंट वाढवणार टेन्शन, WHO नं दिला मोठा इशारा

राष्ट्रीय : Corona Vaccine: मुलांच्या लसीकरणास आताच मंजुरी का?; जाणून घ्या यामागचं कारण... 

राष्ट्रीय : पात्र गटातील मुलांचे लवकरात लवकर होणार लसीकरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

राष्ट्रीय : PM Modi On Coronavirus : कोरोनाची चौथी लाट?; “सतर्क राहावं लागेल” मोदींनी केलं मुख्यमंत्र्यांना सावध

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू     

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine: मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी; ६ ते १२-कोव्हॅक्सिन, १२ वर्षांवर झायकोव्ह-डी