शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

  • मुंबई - महाराष्ट्र दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हुतात्मा चौक येथे केलं अभिवादन
Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

पुणे : ...तरच बारामतीत निर्बंध आणखी शिथिल करणार: अजित पवार यांचे स्पष्ट निर्देश

राष्ट्रीय : Corona vaccine: मोफत मिळणार नाही फायझर आणि मॉडर्नाची लस, खासगी रुग्णालयात मोजावे लागतील एवढे पैसे 

राष्ट्रीय : Corona Vaccination : घरोघरी जाऊन लस देण्याबाबत केरळ, जम्मू-काश्मीर पॅटर्नचा केंद्र सरकारने विचार करावा

अकोला : परदेशी जाणाऱ्या विद्यार्थी, नोकरदारांसाठी रविवारी लसीकरण!

आंतरराष्ट्रीय : Vaccine: कुठलीही साथ आली तरी आता केवळ १०० दिवसांच्या आत तयार होणार लस, ७ बलाढ्य देश करणार मोठी घोषणा

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : मोठा दिलासा! कोरोनाचा वेग मंदावतोय; गेल्या 24 तासांत 84,332 नवे रुग्ण; 70 दिवसांतील नीचांक

राष्ट्रीय : Corona Vaccination : कोरोनातून बरे झालेल्यांना लस देऊ नका, वैद्यकीय तज्ज्ञांचे मत; पंतप्रधानांना अहवाल सादर

नागपूर : लसीकरणानंतरही कोरोनाची गंभीर लक्षणे दिसून येणाऱ्यांचा होणार अभ्यास

राष्ट्रीय : Corona Virus : कोव्हॅक्सिनचा डेटा ‘हू’, अमेरिकेला सादर करणार- डॉ. व्ही. के. पॉल

राष्ट्रीय : Corona Vaccination : बाबा रामदेव आता कोरोना लस घेण्यास तयार