शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

वाशिम : कोरोनाची नाही उरली भिती, मोफत बुस्टरलाही मिळेना गती; जिल्ह्यातील ४.९३ लाख लाभार्थी वंचितच

चंद्रपूर : 11 लाख 94 हजार नागरिक आरोग्याबाबत बेफिकिर

आरोग्य : Covid-19, Oxygen: 'ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे जीव गमावलेल्यांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारने मोबदला द्यावा'; समितीच्या अहवालात मागणी

नागपूर : कोरोनाविरोधातील लढ्यात उत्तम कामगिरी; पंतप्रधानांकडून नागपूरच्या पारिचारिकेची प्रशंसा

गोंदिया : गोंदिया : उरले फक्त २३ दिवस, बूस्टर डोस घेणारे लाखही नाहीत

राष्ट्रीय : Corona Vaccine : ऐकावं ते नवलच! कोरोना लसीमुळे कुटुंबीयांना मिळाला दीड महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या महिलेचा पत्ता

मुंबई : Corona Vaccine: कोरोना लसीमुळे मृत्यू झाल्याचा काेर्टात दावा, एक हजार कोटींच्या नुकसानभरपाईची मागणी

नागपूर : Nagpur | मोठ्या गणेश मंडळांत मिळणार 'बूस्टर डोस'; विसर्जन कृत्रिम जलकुंभातच करण्याचे आवाहन

पुणे : शुभवार्ता! काेराेनाचा ‘डेल्टा व्हेरिएंट’ राज्यातून नामशेष; हजारो नागरिकांना गमवावा लागला होता जीव

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus News : धक्कादायक! लस निर्मात्यांनाच कोरोनाने गाठलं; घेतले होते 4 डोस तरीही झाला संसर्ग