शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

मुंबई : ‘लाँग कोविड सिंड्रोम’मुळे राज्यातील नागरिक त्रस्त; ३ ते ५ वर्षांकरिता तातडीने विशेष ओपीडी चालू करण्याची शिफारस

मुंबई : कोरोना प्रतिबंधक बूस्टर डोसकडे मुंबईकरांची पाठ; लस केंद्रे बंद करण्याबाबत पालिका घेणार आढावा

आंतरराष्ट्रीय : चीनमध्ये आता तोंडावाटे कोविड लसीचा डोस; अन्य देशांतही चाचणी

महाराष्ट्र : राज्यात बूस्टर डोसची मोहीम थंडावली, लसीकरण पूर्ण करण्याच्या तज्ज्ञांच्या सूचना

राष्ट्रीय : 'लोक कोरोनाला कंटाळले; आम्ही 10 कोटी डोस फेकून दिले', अदार पूनावाला यांची माहिती

पुणे : पाेस्ट काेविडने वाढवला हृदयविकाराचा धाेका; लस न घेतल्यास धाेका दहापट अधिक

राष्ट्रीय : चिंताजनक! कोरोनाच्या नव्या दोन व्हेरियंटची एन्ट्री, एम्सच्या माजी संचालकांनी दिला हा इशारा

पुणे : Covishield चा पुरवठा बंद; बूस्टर डोससाठी केवळ कोव्हॅक्सिन आणि कॉर्बेव्हॅक्स लस

वर्धा : आता ना आम्हा भीती, लसीकरणाची मंद गती

पिंपरी -चिंचवड : पिंपरी-चिंचवड शहरात ७५ दिवसांत ६८ हजार जणांनी घेतला बूस्टर