शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : रुग्णालयांमध्ये कोविड बूस्टरची मागणी वाढली, CoWIN वर मिळत नाही अपॉइंटमेंट!

पुणे : Covid Nasal Vaccine: आता खासगी रुग्णालयातही नाकातून कोरोनाची लस

राष्ट्रीय : कोरोना लसीचा दुसरा बूस्टर डोस द्या! डॉक्टरांचे थेट केंद्र सरकारला साकडे

राष्ट्रीय : Nasal Covid vaccine Price: 'भारत बायोटेक'कडून कोरोनाच्या 'नेझल लसी'ची किंमत जाहीर, जाणून घ्या किती येईल खर्च!

छत्रपती संभाजीनगर : कोरोना आला, ‘लस देता का लस’, पण कोविशिल्ड, कोर्बेव्हॅक्सचा ठणठणाट

पुणे : पुण्यातील प्रयाेगशाळा घेतायेत नव्या व्हेरिएंटचा शाेध; राज्यात ७ पैकी ५ प्रयाेगशाळा पुण्यात

पुणे : Corona News: पुण्यात बूस्टर डाेसकडे नागरिकांची पाठ; केवळ १५ टक्के नागरिकांना तिसरा डोस

लातुर : Corona Vaccination: लातूर शहरातील नागरिकांची बुस्टर डोसकडे पाठ !

राष्ट्रीय : Corona Virus : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्ट, ऑक्सीजन सप्लाय-व्हेटिलेटरसंदर्भात राज्यांना दिले असे निर्देश

नागपूर : नाकावाटे दिल्या जाणाऱ्या बूस्टर डोसची नागपुरात झाली चाचणी