शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : COVID-19 vaccine: कोरोनाला रोखण्यासाठी लसीचे किती डोस आवश्यक? ICMRच्या तज्ज्ञांनी दिलं उत्तर

सांगली : कोरोना लसीकरणापोटी खासगी रुग्णालयांकडून जीएसटी वसूल? हिशेब सादर करावा लागण्याची शक्यता 

आरोग्य : विशेष मुलाखत: शासकीय केंद्रावर ‘नेसल डोस’बाबत प्रस्ताव नाही!

नागपूर : शासकीय केंद्रावर नाकावाटे दिला जाणाऱ्या डोसबाबत सरकारकडून प्रस्ताव नाही

राष्ट्रीय : कोव्हॅक्सिनच्या तुलनेत कोविशिल्ड लस अधिक प्रभावी; देशात करण्यात आले संशाेधन

पुणे : केंद्र सरकारकडे काेविशिल्डचे डाेस पडून - अदर पुनावाला

आरोग्य : Corona Vaccine Survey: कोरोनाविरोधात कोव्हॅक्सिन की कोव्हीशिल्ड ताकदवर? पुण्यातील लोकांवरही संशोधन....

नागपूर : लसीसंबंधी डेटा विकसनशील देशांसाेबत शेअर केला जावा; प्रा. ॲडा याेनाथ यांची मागणी

राष्ट्रीय : Corona Virus : बापरे! अवघ्या 29 दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण; आरोग्य विभागात खळबळ

परभणी : Corona Vaccine: राज्यातील सव्वा कोटी लाभार्थ्यांचा कोविशिल्डचा दुसरा डोस बाकी