शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार! जगभरात गेल्या 24 तासांत तब्बल 12 लाख नवे रुग्ण; 4888 जणांचा मृत्यू 

आंतरराष्ट्रीय : China's Corona Vaccine Leukaemia: मोठी बातमी! चिनी कोरोना लसीमुळे लोकांना ल्युकेमियाचा जडला रोग; गुप्त अहवालाने जग हादरले

महाराष्ट्र : CoronaVirus Live Updates : चिंताजनक! उन्हाळ्यात पुन्हा पसरू शकतो कोरोना; महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सचा धोक्याचा इशारा

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा विस्फोट! चीनने पुन्हा एकदा वाढवलं जगाचं टेन्शन; एका दिवसात आढळले सर्वाधिक रुग्ण

मुंबई : राज्यात किशोरवयीन गटातील कोरोना लसीकरण मंदावले

नाशिक : Corona Vaccine : दिलासादायक! 'या' शहरात ७४ टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : सावधान! कोरोना महामारी संपलेली नाही, नवा व्हेरिएंट येण्याचा मोठा धोका; तज्ज्ञांचा इशारा

पुणे : Pune Corona: पुण्याची कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल; गुरुवारी शहरात केवळ ७८ कोरोनाबाधित

आरोग्य : Corona Variant in Deer: अलर्ट! पांढऱ्या शेपटाच्या हरीणामध्ये आढळला कोरोनाचा नवा व्हेरिअंट, माणसालाही झाला संसर्ग

आंतरराष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : कोरोनाचा वेग सुस्साट! हाँगकाँगमध्ये पाचवी लाट; ओमायक्रॉन घालतोय थैमान, परिस्थिती गंभीर