शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

राष्ट्रीय : पात्र गटातील मुलांचे लवकरात लवकर होणार लसीकरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

महाराष्ट्र : कोरोनाच्या चौथ्या लाटेला उंबरठ्यावरच रोखा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना

आंतरराष्ट्रीय : जर्मनी, फ्रान्समध्ये झपाट्याने वाढतायेत कोरोनाची प्रकरणे; जाणून घ्या इतर देशांची स्थिती

राष्ट्रीय : PM Modi On Coronavirus : कोरोनाची चौथी लाट?; “सतर्क राहावं लागेल” मोदींनी केलं मुख्यमंत्र्यांना सावध

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : वाढता वाढता वाढे! देशात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,927 नवे रुग्ण, 32 जणांचा मृत्यू     

राष्ट्रीय : Coronavirus Vaccine: मुलांसाठी कोरोना लसीला मंजुरी; ६ ते १२-कोव्हॅक्सिन, १२ वर्षांवर झायकोव्ह-डी

पुणे : 'आम्हाला सुईची भीती वाटते', कोरोना लसीकरणात मुलांची पाठ; पुण्यात केवळ १० टक्के लसीकरण

राष्ट्रीय : कोरोना प्रकरणांच्या सुपरफास्ट स्पीडमुळे चिंता वाढली; कोणत्या राज्यात काय स्थिती अन् काय निर्बंध? सर्व जाणून घ्या...

आरोग्य : कोरोनावर आणखी एक औषध; जाणून घ्या काय आहे नाव?

आरोग्य : Covishield: कोरोना ज्यांना अद्याप शिवूही शकला नाही, त्यांच्यासाठी महत्वाची बातमी; कोव्हिशील्ड घेतली असेल तर...