शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

आरोग्य : CoronaVirus News : धोका वाढला कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये दिसताहेत 'हे' 3 मोठे बदल; लक्षणांमुळे पुन्हा चिंतेत भर

राष्ट्रीय : CoronaVirus Live Updates : थोडा दिलासा, थोडी चिंता! रुग्णसंख्येत झाली घट; गेल्या 24 तासांत कोरोनाचे 6,594 नवे रुग्ण

आंतरराष्ट्रीय : 'या' देशात दारू पिणाऱ्यांमुळे पसरला कोरोना? आता टेस्टसाठी लागतायत लांबच लांब रांगा

आंतरराष्ट्रीय : Corona Virus: कोरोना नेमका आला कुठून? समितीनं अहवाल दिला, केली महत्वाची सूचना...!

महाराष्ट्र : राज्यात अजूनही ८ टक्के प्रौढ नागरिक कोरोना लसीच्या पहिल्या डोसपासून वंचित!

राष्ट्रीय : कोरोनानं पुन्हा वेग पकडला, दिल्ली-महाराष्ट्रात रुग्ण संख्या वाढली; जाणून घ्या देशाची स्थिती

महाराष्ट्र : Maharashtra Corona Update: चिंता वाढली! महाराष्ट्रात कोरोना स्फोट, गेल्या 24 तासांत तीन हजारहून अधिक रुग्ण आढळले

पुणे : Covid 19 | पुण्यात तब्बल तीन महिन्यांनी रुग्णसंख्येने ओलांडला १०० चा टप्पा

राष्ट्रीय : भारतात मिनी कोरोना लाटेची दाट शक्यता!, WHO च्या मुख्य वैज्ञानिकांचं मोठं विधान; वेगानं पसरतोय विषाणू

राष्ट्रीय : Corona Vaccine for Animals: प्राण्यांसाठी 'स्वदेशी' व्हॅक्सीन लॉन्च, कोरोनाच्या डेल्टा आणि ओमिक्रॉन व्हेरिएंटवर प्रभावी