शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

कोरोनाची लस

कोरोना व्हायरसच्या लसीकरणाला भारतात कधी परवानगी मिळणार याची प्रतिक्षा सगळ्यानाच होती. कोरोनाच्या दोन लशींना  Corona Vaccine DCGI कडून परवानगी मिळाली आहे. भारत बायोटेक कंपनीनं तयार केलेली कोव्हॅक्सीन आणि सिरम इंस्टीट्यूटनं बनवलेली कोव्हीशिल्ड ही लस लवकरच बाजारात उपलब्ध होईल. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनापासून बचाव करण्यात कोरोनाची लस मोलाची भूमिका बजावत आहे. कोरोना लसीचं संशोधनं वैद्यकीय क्षेत्रासाठी मोठी उपलब्धी आहे.  

Read more

फिल्मी : अभिनेत्री पूजा भट्ट कोरोना पॉझिटीव्ह; ३ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी वाजवल्या होत्या थाळ्या

राष्ट्रीय : Corona Cases India : धोक्याची घंटा! 117 दिवसांनंतर देशात दररोज 600 हून अधिक नवे कोरोना रुग्ण

आरोग्य : कोरोना लस H3N2 व्हायरसवर प्रभावी ठरणार?; डॉक्टरांनी सांगितलं 'या' लोकांना सर्वाधिक धोका

पुणे : कधीही न विसरता येणाऱ्या महामारीला तीन वर्षे; पुण्यात आतापर्यंत 20 हजार लोकांनी गमावला जीव

राष्ट्रीय : Corona Virus : चिंताजनक! होळीआधीच कोरोनाने भरवली धडकी; एका आठवड्यात रुग्णसंख्या झाली तिप्पट

आंतरराष्ट्रीय : खळबळजनक! Sputnik V ही कोरोना लस बनवणाऱ्या रशियन शास्त्रज्ञाची हत्या; सापडला मृतदेह

मुंबई : गुडन्यूज! परदेशी प्रवाशांची एअरपोर्टवर कोरोना चाचणी आता बंद

आरोग्य : Corona Virus : महिलांपेक्षा पुरुषांमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिक जीवघेणा; रिसर्चमध्ये धडकी भरवणारा खुलासा

राष्ट्रीय : Corona Vaccine: जगातील पहिली नेजल व्हॅक्सिन भारतात झाली लॉन्च; जाणून घ्या किती आहे किंमत?

आंतरराष्ट्रीय : 'या' देशात कोरोना नाही पण तरी लागला कडक लॉकडाऊन; लोकांना श्वास घ्यायला होतोय त्रास