शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

आंतरराष्ट्रीय : राहुल गांधींसोबत दिसलेल्या इल्हान उमर कोण? भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या खासदारामुळे नवा वाद

अन्य क्रीडा : विनेश फोगटला भारतीय रेल्वेत किती पगार मिळत होता? जाणून घ्या...

राष्ट्रीय : राहुल गांधी, ओवेसी ते महुआ मोइत्रांपर्यंत...; निवडणुकीनं केली सर्वांचीच चांदी! जाणून घ्या कुणाला मिळाला सर्वाधिक पैसा?

राष्ट्रीय : ..तेव्हा २ वर्षाच्या वरुणसोबत मेनकांना इंदिरा गांधींनी घराबाहेर काढलं; 'त्या' रात्री काय घडलं?

राष्ट्रीय : 'Lateral Entry' म्हणजे काय रे भाऊ..; कशी होते सरकारी पदांवर थेट नियुक्ती? जाणून घ्या

महाराष्ट्र : महाराष्ट्रात अखिलेश यादवांचा PDA फॉर्म्युला; मुंबईत रणनीती, ठाकरे-पवार मान्य करणार?

राष्ट्रीय : राहुल गांधींनी हाती घेतले फावडे अन् कामगारांसोबत थापीही फिरवली!

राष्ट्रीय : विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधींची ताकद वाढली; जाणून घ्या, अधिकार अन् पगार किती?

महाराष्ट्र : मविआचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? ठाकरे-पवार-काँग्रेस इतक्या जागा लढविणार, महायुतीचे काय?

राष्ट्रीय : मोदींसोबत वाजपेयींसारखा गेम करू शकतात चंद्राबाबू नायडू?; भाजपा उचलतंय सावध पाऊल