शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : 'राष्ट्रवादीने शिवसेनेसोबत युती करावी, जयंत पाटलांना आमच्या शुभेच्छा'

राष्ट्रीय : PM मोदी अन् CM चौहान यांच्यात अंतर का वाढलं? भाजपानं दिलं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : सोनिया, प्रियांका अन् राहुल गांधींनी कोरोना लस घेतली का? काँग्रेसनं दिलं उत्तर; भाजपवरही केला पलटवार!

राजकारण : महाविकास आघाडीत टेन्शन; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं मिशन २०२४ तर काँग्रेसनं मांडली वेगळी भूमिका

राष्ट्रीय : सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम

राजकारण : कोण आहेत जितिन प्रसाद, ज्यांचा भाजपा प्रवेश काँग्रेससाठी मानला जातोय मोठा धक्का

राष्ट्रीय : मोठा निर्णय! राज्यांतील निवडणुकांमध्ये आता पंतप्रधान मोदींचा चेहरा वापरणं बंद

क्राइम : काँग्रेस आमदाराला अज्ञात महिलेकडून व्हिडिओ कॉल, अश्लील कृत्य करून ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न

मुंबई : लग्नातला सफारी घालून विलासराव पहिल्यांदा आमदार निवासात गेले अन्...

राजकारण : coronavirus: आता तर हद्दच झाली! प्रसिद्धीलोलूप भाजपा नेत्याने चक्क शववाहिन्यांसोबत केले फोटोसेशन