शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

फिल्मी : UP Election 2022: कोण आहे बिकिनी गर्ल अर्चना गौतम? तिला UPमध्ये काँग्रेसनं दिलंय तिकीट, ग्रेट ग्रँड मस्तीमध्ये केलं होतं काम

राष्ट्रीय : UP Election : ४८ तासांत भाजपच्या ६ आमदारांचा राजीनामा, तर दुसऱ्या पक्षातून दोघांची एन्ट्री

राष्ट्रीय : Modi Security Breach : 'त्या' 20 मिनिटांत नेमकं काय-काय घडलं...? PM मोदी फ्लायओव्हरवर अडकल्याची संपूर्ण स्टोरी

राजकारण : Vidhan Parishad Election Result: भाजपानं पाठिंबा काढला अन् शिवसेनेचा उमेदवार पडला; एकटे देवेंद्र फडणवीस पडले मविआवर भारी

महाराष्ट्र : मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट? काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सर्व जिल्हाध्यक्षांना पत्र

राष्ट्रीय : PHOTOS : सलमान खुर्शीद यांच्या पुस्तकावरील वाद आणखी चिघळला, लोकांनी घरात घुसून केली जाळपोळ

राजकारण : 'सेमीफाइनल'ची तयारी - भाजपवर 5 राज्यांत विजयासाठी दबाव, 2024 साठी खास रणनीती

राष्ट्रीय : Who is Aroosa Alam: पंजाबमध्ये राजकीय वातावरण तापले; कोण आहेत अरुसा आलम?

पुणे : Photos: पुण्यात खड्ड्यांना भाजप नेत्यांची नावं देत शिवसेनेचे अनोखे आंदोलन

राष्ट्रीय : गतवर्षात शिवसेनेला मिळाले १११ कोटी; भाजपच्या पारड्यात कितीचे दान? पाहा, १० प्रमुख पक्षांचे इन्कम