शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : ‘ही’ अट पूर्ण केल्यास एकाच कुटुंबात मिळतील २ तिकीट; काँग्रेसच्या चिंतन शिबिरात ठरलं

राष्ट्रीय : अखेर ठरलं! प्रशांत किशोर यांना काँग्रेसमध्ये मिळाली नवी जबाबदारी?; २ मुख्यमंत्र्यांचे संकेत

पुणे : वसंत मोरेंसाठी ४ पक्षांच्या १० नेत्यांनी टाकले गळ; एका शब्दामुळे वाढलं मनसेचं टेन्शन

राष्ट्रीय : १९९० नंतर भाजपाची ऐतिहासिक कामगिरी; पंतप्रधान नरेंद्र मोदींमुळे पहिल्यांदाच ‘असं’ घडलं

महाराष्ट्र : Maharashtra Politics: महाराष्ट्रातील १५ दिवसांचा घटनाक्रम, ज्यामुळं महाविकास आघाडीची धाकधूक वाढली

राष्ट्रीय : The Kashmir Files: 'देशाला सत्य सांगणारे स्वत:च्या खिशात हात गेला की उघडे पडले'

राष्ट्रीय : सूट सूट सूट! फेसबुककडून भाजपला मोठं डिस्काऊंट; १० निवडणुकांमधील धक्कादायक आकडे उघड

राष्ट्रीय : Uttar Pradesh Exit Poll 2022: युपीत 8 एक्झिट पोलचं भाजप विजयावरच शिक्कामोर्तब, जाणून घ्या आकडेवारी

राष्ट्रीय : भाजपमध्ये मोदींना पर्याय कोण? सरकारचं सर्वात मोठं अपयश कोणतं? सर्व्हेतून समोर आल्या 10 मोठ्या गोष्टी

राष्ट्रीय : जाणून घ्या, भाषणावेळी कसं काम करतं PM मोदींचं Teleprompter? किती असते किंमत?