शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : CAA, तीन तलाक, UCC अन् आता वक्फ...तीव्र विरोधातही मोदी सरकार आपल्या निर्णयावर ठाम

राष्ट्रीय : 2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...

राष्ट्रीय : ग्लॅमर, गन आणि अफेअर..., काँग्रेस नेत्या हिमानी नरवालच्या सोशल मीडिया अकाउंटमधून अनेक गुपितं उघड

राष्ट्रीय : बिहारमध्ये भाजपच मोठा भाऊ; नितीश कुमारांनी सर्व 7 मंत्रिपदे BJP ला दिली...

महाराष्ट्र : हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष करत काँग्रेसने महाराष्ट्रात खेळलीय मोठी खेळी, अशी आहे त्यांची कारकीर्द

राष्ट्रीय : एनडीए ३०० पार, पण भाजप-काँग्रेसला किती जागा; आज लोकसभा निवडणूक झाली, तर काय असेल निकाल?

राष्ट्रीय : फक्त 28 हजार मतांचा फरक अन् अरविंद केजरीवाल सत्तेतून बाहेर, पाहा आकडेवारी..!

राष्ट्रीय : Photos: दिग्गज काँग्रेस नेत्याची महाकुंभात हजेरी; कुटुंबासह त्रिवेणी संगमात केले पवित्र स्नान..!

राष्ट्रीय : दिल्लीच नव्हे..., देशातील 'या' मोठ्या राज्यांतही काँग्रेसचा एकही आमदार नाही!

राष्ट्रीय : ना जागा जिंकल्या, ना मतं मिळाली, तरीही दिल्लीच्या निकालाने काँग्रेस खूश, ही आहेत पाच कारणं