शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : ३८ वर्षांपूर्वी निघाली 'भारत जोडो यात्रा', मराठमोळ्या व्यक्तीनेचं केलं होतं नेतृत्त्व

महाराष्ट्र : आधी ठाकरे अन् आता काँग्रेसला धक्का! अखेरच्या क्षणापर्यंत सस्पेन्स ठेवणं भाजपाची खेळी?

राष्ट्रीय : Rahul Gandhi Priyanka Gandhi: राहुल गांधी यांना थंडी का वाजत नाही? प्रियांका गांधींनी Bharat Jodo Yatra मध्ये दिलं भन्नाट उत्तर

आरोग्य : थंडी कुणाला अधिक तर कुणाला कमी का जाणवते? जाणून घ्या, काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण

राष्ट्रीय : Rahul Gandhi: कडाक्याच्या थंडीत राहुल गांधी टी शर्टवर, दिल्लीत आईच्या मायेची उब

महाराष्ट्र : Gram Panchayat Election Result Maharashtra: मोठा उलटफेर! ठाकरेंची सेना, राष्ट्रवादीने अचानक घेतली मोठी झेप, भाजपा-शिंदे सेनेला पछाडले...

राष्ट्रीय : Himachal Pradesh Election: धक्कादायक! फक्त 12036 मतांनी भाजपच्या हातून हिमाचलची सत्ता गेली, आकडेवारी आली समोर...

राष्ट्रीय : Himachal Pradesh Assembly Elections 2022: हिमाचलमध्ये भाजपाची मागील रणनिती फसली; मुख्यमंत्र्यांचे वर्चस्व असणाऱ्या प्रभागात उलटेच घडले!

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: रॉयल फॅमिलीची व्हिंटेज कारमधून एन्ट्री; ॲनिमल केअरसाठी खास बूथ, पाहा गुजरात निवडणुकीचे फोटो

राष्ट्रीय : Gujarat Election 2022: भाजपा, काँग्रेस, आपमध्ये अटीतटीची लढाई, गुजरात कोण जिंकणार? फायनल ओपिनियन पोलमधून दिसला धक्कादायक कल