शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेस अधिवेशनात सोनियांनी भाषणात 'राहुल जी' म्हणताच...सभागृहात टाळ्यांचा कडकडाट अन्...

व्यापार : गौतम अदानींना मोठा दिलासा; कठीण काळातही 'या' देशात मिळाला 3400 कोटींचा एनर्जी प्रोजेक्ट

राष्ट्रीय : Bageshwar Dham: भाजप-काँग्रेसच्या नेत्यांना बागेश्वर धामची भुरळ; गडकरी-कमलनाथांसह बडे नेते बाबांच्या भेटीला

राष्ट्रीय : Rahul Gandhi Bharat Jodo Yatra: १५० दिवस चालली यात्रा, राहुल गांधींच्या 'या' १५ फोटोंची झाली जोरदार चर्चा

महाराष्ट्र : Maharashtra Politics: महाराष्ट्रात आताच लोकसभा निवडणूक लागली तर? शिंदे-भाजपा किती जागा जिंकणार, धक्कादायक सर्व्हे

राष्ट्रीय : 'मूड ऑफ द नेशन': देशात आज निवडणूक झाल्यास कुणाचं बनेल सरकार? जनतेचा कौल काय सांगतो वाचा...

राष्ट्रीय : असे केंद्रीय मंत्री, ज्यांचा मुलगा पाकिस्तानकडून युद्ध लढलेला; लाल बहाद्दूर शास्त्रींनाही झुकावे लागलेले

राष्ट्रीय : Bharat Jodo Yatra : ‘टी-शर्ट' गेला अन् 'जॅकेट' आला…अखेर राहुल गांधींनी भारत जोडो यात्रेत बदलला लूक

राष्ट्रीय : 'या' अर्थमंत्र्यांनी सर्वाधिक 10 वेळा सादर केलाय अर्थसंकल्प, नंतर देशाचे पंतप्रधानही बनले...

महाराष्ट्र : नाशिकची जागा, कौटुंबिक कलह अन् एक फोन; नाट्यमय घडामोडीत बाळासाहेब थोरात कुठे?