शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका

सांगली : Sangli Politics: विश्वजित कदम, विशाल पाटील यांनी जिल्हा परिषद, महापालिकेसाठी ठोकला शड्डू

पुणे : निवासी वस्त्यांमध्ये दररोज ढोल पथकांच्या सरावाचा रहिवाशांना त्रास; महापालिकेने अधिकृत जागा द्यावी, काँग्रेसची मागणी

महाराष्ट्र : “महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ

पुणे : पुतळा विटंबना करणाऱ्याची उत्तरप्रदेशमधील कुंडली काढणार; पुण्यातून काँग्रेसचा इशारा

पुणे : मूळचा वाराणसीचा! ३ महिन्यापासून अशी कृत्य, शुक्लाबाबत पोलिसांनी दिली महत्वाची माहिती

राष्ट्रीय : BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा

महाराष्ट्र : महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?

महाराष्ट्र : मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार

गोवा : भाजपकडून फुटीचे राजकारण: माणिकराव ठाकरे