शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

अकोला : शहर विकासाच्या मुद्द्यांवर उद्धवसेनेने दिला थेट भाजपाला प्रस्ताव; भाजपा-उद्धवसेना युती होणार?

राष्ट्रीय : १९८४ शिखविरोधी दंगल प्रकरण: माजी काँग्रेस नेते सज्जन कुमार यांची निर्दोष मुक्तता; राऊज एव्हेन्यू कोर्टाचा मोठा निकाल

राष्ट्रीय : “काँग्रेसच्या काळात गुप्तचर यंत्रणांकडून RSS वर नजर ठेवली जायची”; कुणी केला मोठा दावा?

संपादकीय : विशेष लेख: काँग्रेस का हरली? -किसे पता? का जिंकली? -क्या पता..? नकार यादी खूप मोठी

महाराष्ट्र : निवडणुका झाल्या, कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले का? काँग्रेस, ठाकरे बंधूंबाबत नाराजीचा सूर!

बुलढाणा : जि.प. निवडणुकीत महायुती, मविआ थेट लढतीची शक्यता, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांची भूमिका गुलदस्त्यात

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: पिंपरीत राष्ट्रवादीच्या एक तर उद्धवसेनेच्या सर्वांचे डिपॉझिट जप्त; भाजपच्या एकही नाही, एकूण संख्या ४२३

सातारा : Satara-ZP Election: दोन्ही राष्ट्रवादीसोबत जाण्यासाठी शिंदेसेनेची चाचपणी, काँग्रेस रणांगणात पण..

महाराष्ट्र : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ वाराणसी दौऱ्यावर जाणार; मणिकर्णिका घाटाची पाहणी करणार

कोल्हापूर : Kolhapur-ZP Election: अध्यक्षपद खुले; नेत्यांच्या पत्नी, लेकी, सुनांसाठी यंत्रणा हाले; सामान्य कार्यकर्ते वाऱ्यावर