शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

सोलापूर : खोटे सर्व्हे फेक कँपेन करतेय काँग्रेस...! सोलापूरच्या प्रचारात शाहरुख खानच्या 'डुप्लीकेट'ची एन्ट्री, भाजपनं साधला निशाणा

कोल्हापूर : सांगलीनंतर काँग्रेसची कोल्हापुरात बंडखोरी, माजी राष्ट्रीय सचिव उमेदवारी अर्ज दाखल करताना झाले भावूक

महाराष्ट्र : 'काँग्रेसला मतदान करुन आपली मते वाया घालू नका', संजय निरुपम यांची बोचरी टीका

सांगली : सांगलीच्या जागेबाबत मोठी घडामोड: थेट राहुल गांधींचा उद्धव ठाकरेंना फोन, नेमकं काय घडतंय?

महाराष्ट्र : “१० वर्षांची हुकुमशाही संपणार, भाजपाचा दारुण पराभव अटळ”; नाना पटोलेंचा दावा

राष्ट्रीय : आम्ही आरक्षणाला हात लावला नाही, कुणाला लावूही देणार नाही, अमित शाहंचे काँग्रेसवर टीकास्त्र

मुंबई : ...म्हणून वर्षा गायकवाडांना तिकीट नाकारलं; मिलिंद देवरांचा उद्धव ठाकरेंवर आरोप

राष्ट्रीय : Lok Sabha Election: ज्या १०२ जागांसाठी आज मतदान, २०१९ मध्ये भाजपा-काँग्रेसनं किती जिंकल्या?

मध्य प्रदेश : भाजपाचा 'एप्रिल' फुल! अवघ्या १८ दिवसांत काँग्रेस नेता पुन्हा स्वगृही परतला

सांगली : मविआत सांगलीच्या जागेचा तिढा सुटला?; काँग्रेस आघाडीचा धर्म पाळणार, जिल्हाध्यक्षांची माहिती