शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'आता परत सत्तेत येणे अवघड...', काँग्रेसच्या भवितव्याबाबत शशी थरुर यांचे सूचक विधान

महाराष्ट्र : “पुणे घटनेची जबाबदारी स्वीकारावी, सरकार सत्तेत दंग, महिलांची चिंता नाही”: विजय वडेट्टीवार

सांगली : Sangli Politics: बंडखोर जयश्री पाटील पुन्हा काँग्रेसमध्ये नकोच, पृथ्वीराज पाटील यांची कठोर भूमिका

राष्ट्रीय : VIDEO: ३० लाख कोटींच्या गुंतवणुकीच्या कार्यक्रमात जेवणासाठी मारामारी; प्लेट्स तुटल्या, आयोजकांची नाचक्की

मुंबई : फिक्सर अधिकारी व संबंधित मंत्र्यांची नावे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावीत; कुणी केली मागणी?

महाराष्ट्र : “महाराष्ट्रात हे चालणार नाही, इंद्रजीत सावंतांना धमकी देणाऱ्याचा आका कोण?”; काँग्रेसचा सवाल

पुणे : पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली - हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : “पुण्यातील घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली”: हर्षवर्धन सपकाळ

पुणे : शहरात फ्लेक्स तुम्ही नाही लावणार, कार्यकर्त्यांचे काय? काकडेंचा रासनेंना सवाल

पुणे : शिंदेसेनेच्या मिशन टायगरमध्ये पुण्यात राष्ट्रवादीचा खोडा; नेमकं कारण काय ?