शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

क्राइम : रिलेशनशीप, ब्लॅकमेलिंग अन् हत्या; काँग्रेस नेत्या हिमानी यांच्या हल्लेखोरांबाबत मोठा खुलासा

राष्ट्रीय : हातावर मेहंदी, गळ्यात ओढणी अन् सुटकेस...२२ वर्षीय हिमानी नरवालच्या हत्या प्रकरणात एकाला अटक

राष्ट्रीय : कर्नाटक काँग्रेसमध्ये हालचालींना वेग, नेतृत्व बदलाच्या चर्चेला वेग; या नेत्याला मुख्यमंत्री बनवण्याची तयारी

राष्ट्रीय : केरळमधील काँग्रेस नेते एकजूट आहेत: राहुल गांधी; आगामी निवडणुकीच्या रणनीतीवर केली चर्चा

संपादकीय : शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात!

संपादकीय : शशी थरूरजी, नेमका प्रश्न विचारलात! काँग्रेसच्या वास्तवावर बोट ठेवले, त्यांचे काय चुकले?

क्राइम : माझ्या मुलीने पक्षासाठी जीव पणाला लावला, मला न्याय हवाय; हिमानी नरवालच्या आईचा टाहो

महाराष्ट्र : राज्यात जंगलराज, महिला-मुली असुरक्षित; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी मागितला फडणवीसांचा राजीनामा

क्राइम : हातात मेहंदी, गळ्यात दुपट्टा, सुटकेसमध्ये मृतदेह...; हिमानी नरवालच्या मृत्यूचं गूढ कायम

मुंबई : विधान परिषदेत काँग्रेसच्या नेतेपदी सतेज पाटील; अमिन पटेल विधानसभेचे उपनेते, प्रतोदपदी कोण?