शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : यांनी गुजरातचे गांधी आडनाव चोरले, आता मोदींची 'कब्र' खोदण्याचे स्वप्न पाहताय?; पंतप्रधानांचा राहुल गांधींवर जोरदार वार

राष्ट्रीय : ‘मोहब्बत की दुकान’वाले मोदीची 'कब्र' खोदण्याची भाषा करतात; पंतप्रधानांची राहुल गांधींवर टीका

लातुर : लातुरात भाजप, काँग्रेसची लढाई अटीतटीची; मतदारसंघांवरील वर्चस्व टिकविण्याचे आव्हान

राष्ट्रीय : काँग्रेसच्या धूर्त डोक्याच्या युवराजने...; लोकसभेतील घटनांवर राज्यसभेत पंतप्रधान मोदींचा घणाघात, काँग्रेसवर केले गंभीर आरोप

राष्ट्रीय : आम्ही तो नियोजन आयोग बरखास्त करुन..; नेहरू-इंदिरांचा उल्लेख करत PM मोदींचा काँग्रेसवर निशाणा

राष्ट्रीय : देश रिफॉर्म एक्सप्रेसवर धावतोय; संपूर्ण जग भारताच्या ट्रेड डील्सची प्रशंसा करत आहे: PM मोदी

राष्ट्रीय : पंतप्रधान नरेंद्र मोदी आता सभापतींच्या मागे लपून बसलेत; प्रियांका गांधींचा पलटवार

राष्ट्रीय : काँग्रेसने मला मंत्री बनवले नाही, हे एका अर्थाने चांगलेच झाले; रामदास आठवलेंची राज्यसभेत फटकेबाजी, UPA ला लगावला टोला

राष्ट्रीय : काँग्रेसकडे विचार नाही, दृष्टी नाही अन् इच्छाशक्तीही नाही..; पंतप्रधान मोदींचा राज्यसभेत घणाघात

राष्ट्रीय : काल लोकसभेत बोलता आले नव्हते, मोदी आज राज्यसभेत बोलणार; धन्यवाद प्रस्ताव की विरोधकांवर तोफ डागणार...