शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचीही उडी, कोकण पदवीधर मतदारसंघात रमेश कीर यांना दिली उमेदवारी

मुंबई : अकराव्या फेरीनंतर वर्षा गायकवाड सुसाट; उद्धवसेनेसह काँग्रेसची मते ठरली निर्णायक

मुंबई : महाविकास आघाडीच बॉस; वर्षा गायकवाड यांचा रोमहर्षक मतमाेजणीत विजय

महाराष्ट्र : Maharashtra Lok Sabha Election Result 2024: राज्यात थेट १५ लढतीत काँग्रेसची भाजपवर ११ जागांवर मात, शिंदेसेना-उद्धवसेना १३ जागांवर लढाई

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : भारत जाेडाे यात्रेतील पाऊल पडले यशाकडे... भाजपला पूर्ण बहुमत मिळण्यापासून रोखले

मुंबई : महाराष्ट्रात काँग्रेसचा डंका! 'हात'चे गमावलेले 'हे' सहा गड पुन्हा मिळवले

राष्ट्रीय : आजचा निकाल मोदींजींच्या विरोधातला, हा त्यांचा नैतिक पराभव; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल

मुंबई : उत्तर मध्य मुंबईत ४ लाख मतांचे कडवे आव्हान काँग्रेसकडून मोडीत

राष्ट्रीय : देशातील जनतेचा विश्वास फक्त नरेंद्र मोदींवर, निकालानंतर अमित शाहंची पहिली प्रतिक्रिया

राष्ट्रीय : Lok Sabha Election Result 2024 : एक लोकप्रतिनिधी या नात्याने...; अमेठीत पराभव झाल्यावर स्मृती इराणींची पहिली प्रतिक्रिया