शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : काँग्रेसला धक्का! 'इंडिया' आघाडीतून मोठ्या पक्षाची एक्झिट; दिल्लीत केली घोषणा

राष्ट्रीय : 'खटाखट'मुळे काँग्रेस कार्यालयाबाहेर 'फटाफट' रांगा; गॅरंटी कार्ड घेऊन महिला पोहचल्या 

अमरावती : अमरावतीत पोस्टल मतदानातही काँग्रेस आघाडीवर; नोटाला २७ मते, १२०० ठरली मते बाद

मुंबई : उत्तर मुंबईत १७ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते; ५ जणांना ५०० मतेही नाहीत

राष्ट्रीय : काँग्रेसच्या खासदारांचं शतक पूर्ण.! ठाकरेंची मशाल पाडून विशाल काँग्रेसमध्ये दाखल

राष्ट्रीय : शेअर मार्केटमधील सर्वात मोठा घोटाळा, लोकांचे ३० लाख कोटी बुडाले; राहुल गांधींचा मोदी-शाह यांच्यावर गंभीर आरोप

राष्ट्रीय : वयाच्या २५ व्या वर्षी बनल्या खासदार; कोण आहेत हे युवा चेहरे, जे संसदेत पोहचले?

सांगली : Sangli Politics: लोकसभेचा निकाल बिघडवणार आगामी विधानसभेची गणिते

उत्तर प्रदेश : सहारनपूरमध्ये इम्रान मसूद यांच्या विजयानंतर रस्त्यावर हुल्लडबाजी, व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई  

पुणे : कसब्याचा करिष्मा कसब्यातच फसला! धंगेकरांची उमेदवारी स्थानिक नेत्यांना आवडली नाही का?