शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

मुंबई : उत्तर मुंबईत भूषण पाटील यांच्या मतांची टक्केवारी वाढवण्यात मागाठाणे, मालाडचा हातभार

गोवा : गोव्याचे नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नांडिस यांनी घेतली राहुल, सोनिया गांधींची भेट

राष्ट्रीय : मोदींनी शपथ घेण्याआधीच २४ लाख विद्यार्थ्यांना...; NEET परीक्षेवरुन राहुल गांधींचा भाजपवर निशाणा

राष्ट्रीय : Adhir Ranjan Chowdhury : जास्त दिवस टिकणार नाही मोदी सरकार, राहुल गांधींना...; अधीर रंजन यांची भविष्यवाणी

महाराष्ट्र : ‘मविआ’ला महायुतीपेक्षा केवळ 1.18% मते जास्त, मात्र ३० जागा जिंकल्या, महायुती राहिली १७ वर

राष्ट्रीय : काँग्रेसच्या संसदीय पक्षनेतेपदी सोनिया गांधी, कार्यकारिणीच्या बैठकीत एकमताने निवड

राष्ट्रीय : राहुल यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी गळ, लवकरच निर्णय घेणार, राहुल गांधींंनी दिले संकेत

राष्ट्रीय : ओडिशातील ७३ टक्के नवे आमदार करोडपती

राष्ट्रीय : Sonia Gandhi : सोनिया गांधी काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा, खरगे यांचा प्रस्ताव मंजूर

राष्ट्रीय : भाजपाला २०१ जागांवर पराभूत करणारे 'ते' पक्ष कोणते?; काँग्रेसचा आकडा पाहून चकीत व्हाल