शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : भूपेश बघेलांच्या घरावर ED चा छापा, मोठी रोकड जप्त; नोटा मोजण्याची मशीन मागवली

राष्ट्रीय : 'संपूर्ण देशात मतदार यादीवर संशय, चर्चा व्हायला हवी', राहुल गांधींची लोकसभेत मागणी

सातारा : पुण्यानंतर साताऱ्यातही काँग्रेसला धक्का बसणार, मोठा नेता 'राष्ट्रवादी'च्या वाटेवर

पुणे : माजी आमदार रविंद्र धंगेकरांचा काँग्रेसला रामराम! या पक्षात प्रवेश करणार

राष्ट्रीय : अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा वादळी ठरणार; विरोधक सरकारला कोंडीत पकडणार....

राष्ट्रीय : भाजपसाठी काम करणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांना हाकलणार; राहुल यांचा इशारा

महाराष्ट्र : स्त्री-पुरुष समानतेचा विचार RSS ला अमान्य, आजपर्यंत संघप्रमुख महिला का झाली नाही?- काँग्रेस

क्राइम : ब्लॅकमेलिंगचा हायटेक मार्ग! आमदाराला अश्लील व्हिडीओ कॉलद्वारे केलं टार्गेट

राष्ट्रीय : १०,१५, २०, ३० जणांना पक्षाबाहेर हाकलायला हवं; गुजरात काँग्रेस बैठकीत राहुल गांधी संतापले

बीड : ही लढाई फक्त देशमुख कुटुंबीयांची नाही; मस्साजोग ते बीड काँग्रेसची सद्भावना यात्रा सुरू