शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : धंगेकरांनी जे दुष्कर्म केलेत ते वाचवण्यासाठी त्यांना सत्तेची गरज; अरविंद शिंदेंची टीका

राष्ट्रीय : स्टॅलिन यांच्या सुरात सूर; तामिळनाडूत काँग्रेसचाही हिंदी भाषेला विरोध, म्हणाले...

चंद्रपूर : काँग्रेस नेत्याच्या घरावरील गोळीबाराची घटना 'फेक' निघाली

मुंबई : ...पण रवींद्र धंगेकरने बाजी मारली, पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात एकनाथ शिंदेंचे जोरदार भाषण

राष्ट्रीय : 'गोमातेच्या नावाने मते मागतात, पण...', अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोदी-योगींवर टीका

राष्ट्रीय : मला हात लावण्याची कुणाची हिंमत नाही, मी मृत्यूलाही घाबरत नाही’’, EDच्या धाडीनंतर काँग्रेस नेते भूपेश बघेल कडाडले

महाराष्ट्र : कर्ज काढून ठेकेदारांवर उधळपट्टी सुरु असल्याने राज्यावर आठ लाख कोटींच्या कर्जाचा डोंगर, नाना पटोले यांचा गंभीर आरोप

महाराष्ट्र : हा शेतकरी, महिलांसह सर्वसामान्यांचा विश्वासघात करणारा, कोणतीही दिशा नसलेला पोकळ अर्थसंकल्प’’, काँग्रेसची बोचरी टीका   

राष्ट्रीय : भूपेश बघेलांच्या घरावर ED चा छापा, मोठी रोकड जप्त; नोटा मोजण्याची मशीन मागवली

राष्ट्रीय : 'संपूर्ण देशात मतदार यादीवर संशय, चर्चा व्हायला हवी', राहुल गांधींची लोकसभेत मागणी