शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “...तर किमान ५ हजारांनी पराभव करु”; २०८ मतांनी विजयी झालेल्या नाना पटोलेंना भाजपाचे आव्हान

राष्ट्रीय : 'सरकारला अदानींवर चर्चा नकोय', जॉर्ज सोरोस प्रकरणावरुन प्रियांका गांधींचे सरकारवर टीकास्त्र

राष्ट्रीय : मुद्दा 1994 चा...; जॉर्ज सोरोससंदर्भातील आरोपांवर काय म्हणाल्या प्रियांका गांधी? सरकारवर थेट निशाणा

महाराष्ट्र : “लिहून घ्या, सावरकरांचा अपमान केला, आता सिद्धरामय्यांचे सरकार पडणार”; भाजपा नेत्यांची टीका

राष्ट्रीय : ‘काँग्रेसने अहंकार सोडावा’, INDIAचं नेतृत्व कुणाकडे? विरोधी पक्षांच्या आघाडीत पडले दोन गट

राष्ट्रीय : राहुल गांधींनी घेतली मोदी-अदानींचा मुखवटा लावलेल्या खासदारांची मुलाखत, विचारले असे प्रश्न; भाजप भडकला

राष्ट्रीय : लालू प्रसादांचा काँग्रेसला धक्का; म्हणाले, इंडिया आघाडीचे नेतृत्व ममतांकडे द्यावं

राष्ट्रीय : महाराष्ट्राचे माजी राज्यपाल एस.एम कृष्णा यांचं निधन; बंगळुरूत घेतला अखेरचा श्वास

राष्ट्रीय : इंडिया आघाडीत मतभिन्नता, काँग्रेसला सतावतेय चिंता

सातारा : काँग्रेस अपयश झटकणार; स्थानिक स्वराज्य संस्थेची तयारी!