शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : “शिवेंद्रराजे, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान का सहन करता? सरकारमधून राजीनामा द्या”

महाराष्ट्र : “शेतमालाला भाव नाही, कर्जमाफी नाही, १० लाख बहि‍णींना लाभ नाही, हे सरकारचे अपयश”: सपकाळ

पुणे : महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या सरचिटणीसांसह अन्य १०० पदाधिकारी देणार राजीनामा

राष्ट्रीय : ...तर मी तुमची विवस्त्र करून धिंड काढेन आणि मग धुलाई करेन’’, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दिली धमकी 

सिंधुदूर्ग : पटोलेंचे निमंत्रण म्हणजे 'होळी है बुरा ना मानो'; प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा खुलासा 

राष्ट्रीय : अल्पसंख्याक कंत्राटदारांना सरकारी निविदांत आरक्षण

पुणे : युवक काँग्रेसची जनआक्रोश पदयात्रा अडवली; कार्यकर्त्यांचा रोष, पायी जाऊन विधानसभेला घालणार होते घेराव

राष्ट्रीय : 'मला काठ्यांनी मारहाण झाली, सात दिवस तुरुंगातील भाकरी खाल्ली', अमित शहांनी आसाममध्ये काँग्रेस राजवटीची आठवण सांगितली

महाराष्ट्र : फडणवीस हेकेखोर पद्धतीने राज्यकारभार हाकताहेत, त्यांच्या मंत्रिमंडळातील एकेक मंत्री एकेक नमुना

ठाणे : त्यांची कालची भांग...; नरेश म्हस्के यांनी संजय राऊत यांच्यावर केली खरमरीत शब्दांत टीका