शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

महाराष्ट्र : …तर फडणवीसांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, नागपूर दंगल प्रकरणी पोलीस गुप्तचर यंत्रणा फेल’’, काँग्रेसची टीका

पुणे : पुण्यात पोलिसांच्या अटकावानंतरही युवक काँग्रेसचा मोर्चा पुढे सुरूच; जनआक्रोश यात्रा मुंबईकडे रवाना

महाराष्ट्र : “नागपूरकरांनी शांतता राखावी, दगडफेक-जाळपोळ होणे गृहविभागाचे अपयश”: हर्षवर्धन सपकाळ

राष्ट्रीय : तेलंगणात ओबीसींना ४२ टक्के आरक्षण! शिक्षण, नोकरी, स्थानिक स्वराज्य संस्थांत आरक्षण लागू; विधेयक मंजूर

राष्ट्रीय : कर्नाटकातील मुस्लिम आरक्षणाविरुद्ध भाजप न्यायालयात जाणार; म्हणाले, आम्ही तुष्टीकरणाच्या राजकारणाविरोधात...

राष्ट्रीय : औरंगजेबापेक्षा अधिक क्रूर परशुराम, काँग्रेस नेत्याचं विधान; वाद उफाळताच मागितली माफी

महाराष्ट्र : भाजपाच्या नेत्यांनीच देवेंद्र फडणवीसांची तुलना औरंगजेबाशी केली’’, हर्षवर्धन सपकाळ आपल्या वक्तव्यावर ठाम  

रत्नागिरी : राजांचा अपमान करा, सुरक्षा मिळवा; सरकारने नवी योजना सुरु केल्याचा काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप

महाराष्ट्र : “हर्षवर्धन सपकाळ यांची काँग्रेस पक्ष बुडवण्यासाठी नेमणूक झालेली आहे”; नारायण राणेंची टीका

महाराष्ट्र : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांकडून मुख्यमंत्र्यांची औरंगजेबाशी तुलना; कारवाईबद्दल बावनकुळे म्हणाले...