शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

पुणे : महापौर पक्षाचे नव्हे, पुणे शहराचे आहेत; आंदोलनात सहभाग घेणे चुकीचेच

राष्ट्रीय : 'राहुल गांधी भारतविरोधी शक्तींशी जोडलेले आहेत', एपस्टीनचे नाव घेत किरेन रिजिजूंचा कारवाईचा इशारा

मुंबई : “सरकारचे अपयश, जनतेचे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरा; काँग्रेस सक्षम विरोधी पक्ष”: पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्र : टिपू सुलतान वादावर हर्षवर्धन सपकाळांकडून दिलगिरी, म्हणाले- शिवजयंती दोन दिवसांवर असताना...

राष्ट्रीय : ‘४० टक्के कमिशनखोर सरकार’, त्या टीकेवरून कोर्टाने राहुल गांधींना दिला दिलासा

गोवा : 'दाबोळी' बंदचा आदेश दोन ते तीन दिवसांत : विरियातो

पुणे : पोलिसांनी पक्षपातीपणे गुन्ह्यातून महापौरांचे नाव वगळले;पोलिस आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी काँग्रेस काढणार मोर्चा 

संपादकीय : सपकाळ यांना टिपू सुलतानवर बोलायची काय गरज होती?

मुंबई : काँग्रेसला हवे आहेत प्रवक्ते, तुम्हीही करा अर्ज; मुंबई काँग्रेसतर्फे तरुणांना संधी

महाराष्ट्र : वडिलांच्या मदतीला लेक आली धावून! टिपू सुलतान वादावर गार्गी हर्षवर्धन सपकाळ म्हणाल्या...