शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

काँग्रेस

देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं.

Read more

राष्ट्रीय : 'काँग्रेस घुसखोरांना वाचवण्यात व्यस्त', बिहारमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

महाराष्ट्र : “शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ

लातुर : मतचोरीच्या आरोपातून ‘नरेटिव्ह सेट’ करण्याचा प्रयत्न; अशोक चव्हाणांची काँग्रेसवर टीका

महाराष्ट्र : ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले

आंतरराष्ट्रीय : “ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट

राष्ट्रीय : मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो..., पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

राष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

गोवा : गोवा विधानसभा सभापतिपदाला कोण न्याय देईल?

गडचिरोली : होय, मतचोरी झाली ! मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन

पुणे : काँग्रेस सरकारला एक करप्रणाली जमले नाही; पंतप्रधान झाल्यानंतर मोदींनी धाडसाने हा कर लागू केला, भाजपचा दावा